T.T.Wamanrao

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३


  • येस वुई केन येस वुई डु

    हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडीयमवर आज नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला. मोदींची जादू आज संपूर्ण भारताने हैदराबादमध्ये अनुभवली. आणि अनुभवले देशाच्या भावी पंतप्रधानाचे विजन इंडिया .आजची रैली प्रचाराचा नारळ फोडणारी होती. सुमारे एक ते दीड लाख लोक पांच रुपये तिकिटाचे देवून मोदींचे भाषण ऐकायला स्टेडीयमवर आले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या राजकीय नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी लोकांनी पैसे मोजलेले आज भारताने अनुभवले. असा कोणता करिश्मा होता मोदींच्या भाषणात? भारतामधल्या तरुणांचे मन जिंकणारे कोणते विजन त्यांनी या भाषणात सादर केले? नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात तरुणांना एक आशा दिली. नवीन दिशा दिली. असे काही म्हणता येईल का? यावर खरे सांगायचे तर असे काहीच नरेंद्र मोदींनी केले नाही. पण त्यांच्या भाषणात सच्चाई होती. एक खरेपणा होता. देशाप्रतीची कळकळ होती. आणि तरुणांना तीच भावली. देशभरातली तरुण पिढी आज नरेंद्र मोदींकडे एक आशा म्हणून पाहते आहे. याचे विराट स्वरूप हैदराबादच्या लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम वर दिसले. त्याच्या या दर्शनाने मी दिपलो असे माझे काही फेसबुक मित्र म्हणतील म्हणोत बापडे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे कि आता राहुल गांधी .सोनिया गांधी. कॉंग्रेस पक्ष .या बाबतीत कित्येक किलोमीटर दूर आहेया मोदिमिदियाच्या. कारण अर्जुन मोर्वादिया नावाचे एक माकड एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीवरून मोदिद्वेशाचे गरळ ओकत असताना मीनाक्षी लेखी नावाच्या बीजेपीच्या प्रवक्त्यांनी त्याच्या प्रत्येक वाक्यावर असा काही तुफान हल्ला चढवला कि अर्जुनाला पळता भुई थोडी झाली. भाजपामध्ये हा आक्रमकपणा प्रमोद महाजनांच्या बरोबर नाहीसा झाला कि काय असे वाटावे अशी परिस्थिती होती. पण आजच्या मोदींच्या सभेनंतर तमाम वृत्त वाहिन्या आणि राजकीय पक्ष मोदींच्या नावाने कासावीस झाले आहेत हे नक्की. मोडीच्या भाषणाचा गोषवारा मी इथे देत नाही, कारण ते ऐकण्यालायाक्च आहे. पण त्यामुळे कॉंग्रेससकट सार्या राजकीय पक्षाच्या चड्ड्या पिवळ्या झालेल्या पाहणे हे जास्त मनोरंजक ठरेल. येता काळ हा झंजावात अजून किती वृक्षांना पालामुलासकट उखडतो हे बघणे तितकेच मनोरंजक ठरेल हेही खरे.




द्वारा पोस्ट केलेले santya येथे ८:०४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३


                 भारताचे परराष्ट्र धोरण आणि तकलादू संरक्षण नीती 


दिनांक ५ ला आपल्या शत्रूराष्ट्राने भारताच्या सीमेत ४००मीटर घुसून आमच्या ५ सैनिकांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात ५जवान शहीद झाले. जानेवारी १३ मध्ये तर या राष्ट्राने क्रूरतेचा कळस गाठला. आणि आमच्या दोन जवानाची शिरे कलम केली. दिनांक पाचला, सहाला, वृत्त वाहिन्यांवर या साम्बधींचे वृत्त प्रसारित होत असताना आपले संरक्षण मंत्री अंतोनी यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी शत्रुराष्ट्राच्या सैन्याचा गणवेश घालून हल्ला केला गेल्याचे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. आज दिवसभर या बाबतील्या बातम्या वृत्त वाहिन्या दाखवीत होत्या. त्यात विरोधी पक्ष संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्यावर तुटून पडल्याचे दाखवत होते. नक्की विरोधी पक्षाचा विरोध कशाकरता होता हे कळलेच नाही. ठीक आहे, संरक्षण मंत्र्यांनी एक विवादास्पद विधान केले. पण विरोधी पक्षही या हल्ल्याच्या बाबतीत सरकारने काय केले ते सरकारला विचारायला तयार असल्याचे दिसत नव्हते, गेल्या एका वर्षात पाकिस्तानने सत्तावन्न वेळा भारताच्या सीमेवर घुसखोरी केल्याचे विधान संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत केले. पण सरकारने त्याच्या प्रत्युतरात काय कारवाई केली हे मात्र न संरक्षण मंत्र्यांनी सांगितले, न आपले मंद मौन मोहन सिंग यांनी आपले मौन तोडले. जानेवारीत ज्या दोन जवानांचे शीर कापल्याची घटना साधी सुधी नव्हती. ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान होते. हैद्राबाद मध्ये ओवेसी जे काही बरळला ते उगीच नव्हते. त्याच्या मागे आपले केंद्र सरकार नपुंसक, नालायक आणि लाळघोटे असल्याची खात्री या ओवेसी नावाच्या सैतानाला होती हे तितकेच खरे. काय उपडले त्या ओवेसीचे केंद्राने, आजही तो हैदराबाद मध्ये उजळमाथ्याने फिरतोच आहे. जर ऐशी कोटी हिंदू जर एकत्र आले तर मुसिम समाजाचे नावनिशाणहि राहणार नाही हे सांगायची ताकद एकाही माईच्या लाल मध्ये नव्हती हे खरे आहे .

देशाला नेम्भळट, नालायक,नपुंसक, सरकार तेव्हाच मिळते जेव्हा जनता मूर्ख, बावळट आणि स्वार्थी असते, असे चाणक्य म्हणून गेला आहे .आणि आपला देश त्याचे साक्षात उदाहरण आहे. बेशरमासारखा आपला संरक्षण मंत्री संसदेत सांगतो, "आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो" या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकेल? चारशे मीटर पर्यंत हे पाकडे भारतीय हद्दीच्या आत घुसतातच कसे ? आपल्या पांच जवानांना मारतात आणि आमचे संरक्षण मंत्री याचा तीव्र निषेध करतात. जणू पाकिस्तान यांच्या निषेधाने घाबरून जाइल असा समज या सरकारचा झाला आहे कि काय असे वाटू लागले आहे. 

एक दुसरा प्रश्न या सर्व बाबीत उभा राहतो आहे या प्रश्नावर सरकार आणि विरोधी पक्ष यांची मिलीभगत आहे कि काय याची शंका यावी यासारखे आज विरोधी पक्षाचे वर्तन होते. सरकारने कोणता निर्णय घेतला, काय कारवाई करावयाचे ठरवले याबद्दल एकही शब्द न काढता फक्त संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावर वादळ उठवणे हाच अजेंडा विरोधी पक्षाने उचलला. 
"तुम एक मारोगे तो हम दस मारेंगे" याच्या ऐवजी निषेध खालीत्यांचे किती कागद हे सरकार वाया घालवणार आहे हे आता सरकारने सांगून टाकावे. एका अनधिकृत सूत्राच्या माहितीनुसार जानेवारीत घडलेल्या प्रसंगानंतर भारतीय सेनेला जर सीमित हल्ल्याचे आप्शन दिले गेले असते तर कदाचित त्यानंतर पाकडेच नव्हे त्या देशात राहणाऱ्या चावर्या कुत्र्यांच्या कारवायांना लगाम बसला असता. पण आंतरराष्ट्रीय कारण पुढे करून एका समाज विशेषाची दाढी कुर्वालानार्या या सरकारच्या हातून देशाचे संरक्षण होईल हे अशक्य आहे. देशाच्या समोर राजकारण नाही, फक्त देश हा फंडा आता सामान्य जनतेने आपल्या मनात जागवल्याशिवाय या देशाचे भले होणार नाही हेहि तेव्हडेच खर ........
द्वारा पोस्ट केलेले santya येथे १०:५९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2013 (2)
    • ▼  डिसेंबर (1)
      • येस वुई केन येस वुई डुहैदराबादच्या लालबह...
    • ►  ऑगस्ट (1)
      •                  भारताचे परराष्ट्र धोरण आणि तकल...

माझ्याबद्दल

माझा फोटो
santya
mi shant swabhavacha manus aahe mala lok aavadtat
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
ऑसम इंक. थीम. Blogger द्वारे प्रायोजित.